Get All MPSC News on your Email

Email     

Exam Paper Search

Friday, February 24, 2012

MPSC Practice Exam Papers (Agriculture - I )

 
MPSC Practice Exam Papers (Agriculture - I )

1. 'मूरघास' तयार करण्याकरिता कोणते पीक सर्वात जास्त उपयोगी आहे ?

A. ज्वारी
B. लसूणघास
C. बरसीम
D. मका

2. हायब्रिड ज्वारीचे पीक फुला‍‍र्‍यावर येत असताना कणसावर कोणत्या भागाकडून प्रथम फुले येण्यास सुरुवात होते ?

A. कणसाच्या वरच्या टोकाकडून ( शेंड्याकडून )
B. कणसाच्या खालच्या बुडापासून
C. कणसाच्या मधल्या भागापासून
D. संपूर्ण कणसावर एकाच वेळी

3. कोणत्या राज्याचा ऊसाखालील क्षेत्रात पहिला क्रमांक साखर उत्पादनात दुसरा क्रमांक आहे ?

A. कर्नाटक
B. तामिळनाडू
C. महाराष्ट्र
D. उत्तर प्रदेश

4. रब्बी हंगामात कोणत्या गळीत धान्य पिकाखाली महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र आहे ?

A. सूर्यफूल
B. करडई
C. तीळ
D. जवस

5. पाण्याचा ताण सहन करणारे, कडक थंडीत येणारे विम्ल जमिनीत येणारे कोणते तृणधान्य भारतात घेतात ?

A. गहू
B. सातू
C. बाजरी
D. ज्वारी

6. कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते ?

A. गहू
B. भात
C. मका
D. ज्वारी

7. समपातळी रेषेप्रमाणे बांध खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घालावेत ?

A. जमिनीचा उतार 2 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास
B. जमिनीचा उतार 2 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास
C. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास
D. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास

8. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ?

A. 1950 - 51
B. 1961 - 62
C. 1975 - 76
D. 1966 - 67

9. महाराष्ट्रात मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या गावी कार्यान्वित आहे ?

A. मांजरी
B. चास
C. मोहोळ
D. सोलापूर

10. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते ?

A. सूर्यफूल
B. करडई
C. गहू
D. सोयाबीन

No comments:

Post a Comment

Dear All This data is collected for our reference from various resources not for any commercial use .we are not responsible if any information is wrong..........Please Subscribe and Share your Information with all.